गोकुळ गीते सेनेचे सहयोगी सदस्य

मुंबई : नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाचे आमदार गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोकुळ गीते यांनी शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करणार असल्याचं जाहीर केले.   मला शिंदे साहेबांच्या भेटीसाठी नंदनवन बंगल्यावर बोलावण्यात आलं. मी एकनाथ शिंदेंसोबत प्रदीर्घ चर्चा केली. साहेबांनी मला शिवसेनेचा […]

Continue Reading