७० तासांचा थरार, मोशी दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू

 प्रशासनाच्या ढिम्म  कारभारावर नातेवाईकांकडून प्रचंड संताप  पुणे ; मोशी येथील कचरा डेपोमध्ये ‘वेस्ट-टू-एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेच्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ७ कर्मचाऱ्यांचे मृतदेह  बाहेर काढण्यात आले.  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये कार्यरत असणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर कचऱ्याचा प्रचंड मोठा ढीग कोसळला. या ठिकानी साधारण 20 कर्मचारी कार्यरत  होते, असा […]

Continue Reading

मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू

मनमाड-दौंड रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक बसून yeola येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयातील शिक्षकाचा मृत्यू झाला. संग्रामसिंग तीरसिंग जाधव (वय ४३, रा. पटेल कॉलनी, येवला) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. शुक्रवारी, (दि. १०) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ते येवला रेल्वेस्थानक ते नांदेसर रेल्वे मार्गावर रेल्वेची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Continue Reading

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात साधुग्राम जागा अधिग्रहणाचा मुद्दा मांडणार

पंचवटी … मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्यात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत साधुग्रामसाठी आवश्यक जागांचे अधिग्रहण तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्तीचरणदास महाराज यांनी दिली. जगन्नाथ रथोत्सवानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला अपेक्षित वेग मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. महंत […]

Continue Reading